माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ नोव्हेंबर, २०११

आ लौटके आजा मेरे मीत!

हिंदी सिनेसंगीतातले हे जुने गाणे स्वर्गीय मुकेशच्या आवाजात आपण कैक वेळेला ऐकलेले असेल....आता एका वेगळ्या आवाजात ऐका...जमलंय/फसलंय हे तुम्हीच ठरवा.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: