माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ नोव्हेंबर, २०११

देहाची तिजोरी!

आम्ही जातो आमुच्या गावा ह्या चित्रपटातील एक गाजलेले गीत..देहाची तिजोरी...त्याचा रूळ(ट्रॅक) मिळाला..मग काय केला प्रयत्न त्याबरोबर गायचा...आता तुम्हीच ऐका आणि ठरवा..कितपत जमलाय/फसलाय ते!
६ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

मस्त !!!

दिलीप बिरुटे म्हणाले...

मस्त जमलंय.....!

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद जयश्री आणि दिलीप्राव!

श्रेया म्हणाले...

देव स्वत:च दार उघडायची प्रार्थना करतोय? लईच भारी. विनोदाचा भाग वगळता गाणं छान जमलंय.

विशाल म्हणाले...

खल्लास....
आवडेश काकानु !! :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद श्रेया आणि विशाल!
>>>देव स्वत:च दार उघडायची प्रार्थना करतोय? लईच भारी.....
श्रेया,हा पाईंटाचा मुद्दा माज्या बी ध्येनात नाय आला बग! ;)