निबंध स्पर्धा !
मधुसुदन सत्पाळकर स्मृतिदिनानिमित्त राज्य स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन ’मैत्रेय मास कम्युनिकेशन सर्व्हिसेस प्रा.लि." ह्या संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे माहिती पत्रक खाली जोडलेले आहे. त्यात स्पर्धेसंबंधीची सर्व माहिती आहे.
काही खुलासा अथवा अजून काही माहिती हवी असल्यास श्री. मनोज आचार्य ह्यांच्याशी ९०९६६८७९६३ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.
ही माहिती समस्त जाल बंधू-भगिनींपर्यंत पोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.
चला आता लागा कामाला आणि मिळवा घसघशीत पारितोषिक.
तथास्तु!
