माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१५ नोव्हेंबर, २०११

कानडा राजा पंढरीचा!

माझे दोन आवडते गायक..सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले ’कानडा राजा पंढरीचा’ हे गीत माझे अतिशय आवडते असे आहे..आज पंडितजींच्या कृपेने त्या गाण्याचा रूळ मिळाला..मग काय, मी देखिल माझी गायनाची गाडी पळवली त्यावरून..एकदम भरधाव! :)५ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

हं हेही चांगलं जमलं आहे.

पुगाशु.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद दिलीप्राव!
तुमच्यासारख्यांच्या उत्तेजनामुळेच हिंमत करतोय.

मंदार जोशी म्हणाले...

क्या बात है काका!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मंदार!

toshavee म्हणाले...

mastach jamalay kaka.khoop aawadla:)