माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१३ जून, २००८

पंडित मल्लिकार्जून मन्सूर!

ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर,एक संगीत पंढरीचा वारकरी. ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे पट्टशिष्य नीळकंठबुवा जंगम हे मन्सूर ह्यांचे आद्य गुरु. पुढे त्यांनी जयपूर घराण्याचे गायक संगीत-सम्राट अल्लादियाखाँ साहेब ह्यांचे सुपुत्र मंजीखाँ आणि भुर्जीखाँ ह्या दोघांच्याकडूनही तालीम घेतली.जवळ जवळ ६० वर्षे ते अव्याहतपणे गात होते.

ऐन तारुण्यातले मन्सूर!







ब्रह्मानंदी लागली टाळी.


मैफिलीतले मन्सूर.

मन्सुरांच्या गाण्याची झलक इथे ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं महाजालावरून साभार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: