
मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जसराज हे मुळचे तबलजी.गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले आणि मग त्यांनी तबला बडवायचे सोडून गायक बनायचे ठरवले.त्याबद्दल सविस्तर इथे वाचा.इथेच जसराजांचे गायन दृकश्राव्य स्वरूपात आपल्याला अनुभवता येईल.

वरचा षड्ज दाखवताना

विलक्षण लयकारी







नादब्रह्मात आकंठ बुडालेल्या पंडितजींच्या ह्या काही विलक्षण भावमुद्रा.
जसराजांच्या ह्या भावमुद्रा पाहताना हे जाणवते की त्यांच्या सुश्राव्य गायनाइतकेच त्यांच्या ह्या मुद्राही श्रोत्यांना बरंच काही सांगून जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा