माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२५ फेब्रुवारी, २०१०

होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा ’ प्रकाशन !(सुधारित निवेदन)

मंडळी नियोजित वेळेआधी म्हणजे २८ फेब्रुवारी ऐवजी आम्ही आमचा होळी विशेषांक  ’हास्यगाऽऽरवा ’ आज,आत्ताच (दिनांक २४/०२/२०१० ..वेळ दुपारी. २.२५ ) पीडीएफ स्वरूपात स्क्रिब्डवर प्रकाशित करत आहोत.ज्यांना हा अंक उतरवून घ्यायचा आहे ते तो इथून उतरवून घेऊ शकतात.

तेव्हा,वाचा आणि मजा लुटा होळीची. आणि हो प्रतिसाद द्यायलाही विसरू नका.
ज्यांना  स्क्रिब्डवर हा अंक वाचता येत नसेल अथवा तिथे प्रतिक्रिया देता येत नसतील  त्यांना हास्यगाऽऽरवा  वाचण्यासाठी इथेही उपलब्ध आहे . इथेच प्रतिक्रिया देण्याचीही सोय केलेली आहे.हास्यगाSSरवा, होळी विशेषांक २०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: