माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ डिसेंबर, २०११

हृदय तोड दे!

मुटेसाहेबांनी एका गाजलेल्या हिंदी सिने-गीताचा भावानुवाद केलेला आहे(जालरंग प्रकाशनाच्या ’शब्दगाऽऽरवा २०११’ह्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)...ते भावानुवादित गाणे मी मूळ गाण्याच्या रूळासोबत गाऊन आपल्यासमोर पेश करत आहे...ऐकून सांगा..प्रयत्न कितपत जमलाय/फसलाय!


चित्रपट -  पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत -  कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे...ह्या हिंदी गाण्याचा भावानुवाद!हे ध्वनीचित्रमुद्रण मुटेसाहेबांनी तयार केलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: