माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
28 डिसेंबर 2011
अशी पाखरे येती!
संजय देशपांडेकृत सतारीवर वाजवलेले ’अशी पाखरे येती’ हे गाजलेले गाणे ऐकले आणि मग त्याचाच रूळ म्हणून वापर करून मी त्यावर माझी गाण्याची हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..कितपत जमलंय/फसलंय.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा