माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० डिसेंबर, २०११

मेरी भिगी भिगी सी!

अनामिका ह्या हिंदी सिनेमातलं,किशोर कुमारच्या आवाजातलं हे गाणं आपण ऐकलेलं असणारच....अनायासे ह्या गाण्याचा रूळ मला मिळाला आणि मी ते माझ्या आवाजात गाऊन इथे पेश करतोय....ऐकून सांगा...कितपत जमलंय/फसलंय ते.

३ टिप्पण्या:

mynac म्हणाले...

अत्यानंद,
तुम्हाला आवर्जून ऐकल. मस्त.छान जमलंय हो. !

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद मायनाक!

ashish16 म्हणाले...

देवकाका अवर्जुन ऐकलं, आवाज वर चढताना थोडी लय सुटतेय पण खरंच छान वाटलं