माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१ जानेवारी, २०१२

उठि श्रीरामा पहाट झाली!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेल्या ’उठि श्रीरामा पहाट झाली’ ह्या गीताचा रूळ म्हणून वापर करून मी आपलं नरडं साफ करून घेतलं....नवीन वर्षातलं हे पहिलंच गाणं.


२ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

माझं आवडतं गाणं !

देवकाका नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद भाग्यश्री!