माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.

12 जानेवारी 2012

है अपना दिल तो आवारा...

हेमंतकुमारच्या आवाजात गाजलेलं हे माझ्या लहानपणचं गीत...आज ते मला अशोक वायगणकरांनी माऊथ ऑर्गनवर वाजवलेलं मिळालं..मग काय त्याचाच रूळ बनवून मीही  माझी हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..जमलंय की फसलंय ते.

1 प्रतिक्रिया:

kali म्हणाले...

गाणे ऐक्य नाही आले. माझे हि आवडते गाणे आहे.