माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.

23 जानेवारी 2012

आनेवाला पल जानेवाला है...

किशोरदाच्या आवाजातलं हे मस्त गाणं आपण नेहमीच ऐकत आलोय...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...आज त्याचा रूळ मिळाला आणि मग मीही प्रयत्न करून पाहिला...पाहा किती जमलाय/फसलाय ते तुम्ही ऐकून ठरवा.

2 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

waat lawli aahe ganyachi.....shabdach naahiyet...

aapla kaankitak.....

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद कानकिटक!
आपल्या स्पष्ट अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.
आपल्या कानांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.