माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जुलै, २०१०

छोमा

हे अभिवाचन आहे एका छोट्या मुलीच्या हुशारीचे...ऐका तर खरं.

८ टिप्पण्या:

माझी दुनिया म्हणाले...

’छो छो छोमा’च्या गमती जमती छा छा छान आहेत.

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, अभिवाचन मस्त जमलय.
छोमा,बाबो,मोमा नाव मस्त आहेत.

Kanchan Karai म्हणाले...

म म मस्त आहेत छोमाच्या गमती जमती.

मी अत्त्यानंद म्हणाले...

श्रेया,सचिन आणि कांचन आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

मनमौजी म्हणाले...

क क क काका खु खु खु खूप छान.

म म म मजा आली.

छोमाच्या अजुन गमती येऊ द्या.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद योगेश.

शांतीसुधा म्हणाले...

मस्त गोडु आहे छोमा. :-)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अपर्णा.