माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ जुलै, २०१०

भीमटोला !

भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.

७ टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, तुमचा भीमटोला जोरात होता म्हणायचा.....

भारी.

मी अत्त्यानंद म्हणाले...

व्हय जी.
धन्यवाद सचिन.

मनमौजी म्हणाले...

काका...भीमटोला एकदम जबर्‍या आहे.

तो दुधवाला भैया तुम्हाला कधी विसरू शकणार नाही.

मी अत्त्यानंद म्हणाले...

तू म्हणतोस तसेही असेल योगेश....पण मुंबई जैसे शहरमें ऐसे छोटे-मोटे हादसे होतेही रहते है...ह्या आबांच्या चालीवर म्हणायचे तर...रोज मरे ,त्याला कोण रडे! लक्षात ठेवेल किंवा नाही देखिल. :)
प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

भानस म्हणाले...

देवकाका, जबरीच. स्काईपवर ऐकले होतेच. पुन्हा ऐकताना मजा आली. :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद भाग्यश्री.

An@nd म्हणाले...

मी शाळेत असताना विक्रोळीला भिमटोला नावाचं एक मंडळ होतं... ऎक नं मारामारी करण्यामध्ये..
भिमटोलाची मुले आली म्हटलं तरी सगळ्यांची फाटायची...
मला वाटलं तुम्हाला त्याचा प्रत्यय आलाय कि काय.. ;-)