माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

५ ऑक्टोबर, २०१२

मद्रासमधला एक किस्सा!

१९७७ साली मी तीन महिन्यांसाठी मद्रासला गेलो होतो...त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत माझ्या जालनिशीवर ’मद्रास’ ह्या नावाखाली सापडेल. तर मद्रासला असतांनाचा ह एक किस्सा जरा हटके आहे..ऐका.

३ टिप्पण्या:

प्रतिक ठाकूर म्हणाले...

काका दुव्या बद्दल आभार.
मस्त आहे की हा किस्सा.

aruna म्हणाले...

खूप छान. ऐकायला मजा आली.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अरूणाताई!