माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ ऑक्टोबर, २०१०

नाट्यसंगीत !

माझी नाट्यसंगीताबद्दलची काही निरीक्षणं ह्यात नोंदवलेली आहेत...मी जे काही गाऊन दाखवलंय..ते मूळ स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्याचे विजेट्सही सोबत जोडलेले आहेत...माझ्या गाण्याऐवजी श्रोत्यांनी मूळ स्वरूपातली गाणी नीट लक्ष देऊन ऐकावीत म्हणजे मला काय म्हणायचंय ते त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचेल.

ऐका माझं निरूपण:


राम मराठे: जय शंकरा!


भरे मनात सुंदरा:प्रसाद सावकार


बसंतकी बहार आयी-जुगलबंदी: राम मराठे आणि प्रसाद सावकार

५ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

आपण सादर केलेली दोन नाट्यगीते आणि आपले निरुपण मार्मिक आहे.माझ्यासारख्या सामान्य रसिक माणसाला कळेल असे आहे.आपण अश्याच आणखी काही गायकांच्या पद्धतींवर सांगावे, सविस्तरपणे. ही माझी खास फर्माईश आहे.असा एक कार्यक्रम आपण चांगला रंगवू शकता असा मला विश्वास आहे. मला आपल्याविषयी काहीही माहिती नाही. कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर क्षमा असावी. आपले मनःपूर्वक आभार.
मंगेश नाबर

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद मंगेश. अजूनही काही सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

विनायक म्हणाले...

tumhala urgnet call karayacha aahe
pls pls pls no dya ...
vinayak@rangakarmi.com

अनामित म्हणाले...

शिकलेले नसूनही तुम्ही चांगले गाता. म्हणजे शिकला असता तर नक्कीच मोठे गायक झाला असता.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अनामित..तुम्ही म्हणता ते खरं आहे..पण आता ते पुढच्या जन्मी करता येईल..ह्या जन्मात तरी कठीणच दिसतंय. :)