माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
५ ऑक्टोबर, २०१२
मद्रासमधला एक किस्सा!
१९७७ साली मी तीन महिन्यांसाठी मद्रासला गेलो होतो...त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत माझ्या जालनिशीवर ’मद्रास’ ह्या नावाखाली सापडेल. तर मद्रासला असतांनाचा ह एक किस्सा जरा हटके आहे..ऐका.
३ टिप्पण्या:
काका दुव्या बद्दल आभार.
मस्त आहे की हा किस्सा.
खूप छान. ऐकायला मजा आली.
धन्यवाद अरूणाताई!
टिप्पणी पोस्ट करा