माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ जून, २००८

सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ!

पद्मभूषण अमजदअली खाँ हे सरोद वादनातले एक प्रतिष्ठीत नाव. अतिशय देखण्या अशा ह्या कलाकाराचे वादन ऐकताना आपण लुब्ध होतोच पण त्यांच्या भावमुद्रांमध्येही एक संगीत आहे. त्याचा हा पुरावा.

वडिल हफीज अली खाँ सोबत तरूण अमजद अली






नादब्रह्मात मग्न

विख्यात सतारवादक पंडित रविशंकर ह्यांच्या सोबत..वाद्यांची अदलाबदल!



पूत्र अमान आणि अयान सोबत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: