माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

५ जून, २००८

पंडित कुमार गंधर्व!

पंडित कुमार गंधर्व! मूळ नाव शिवपूत्र सिद्धरामय्या कोमकली. घराण्याची चौकट न मानणारा हा कलंदर गायक स्वत:च एक 'स्वतंत्र घराणे' होऊन बसला. आजारपणामुळे एक फुफ्फुस गमावूनही त्यांची गायकी आक्रमक होती. ताना तुटक तुटक पण अतिशय जोरकस असत. तशा ताना घेणे हे एरागबाळाचे काम नोहे.                                 बालपणीची कुमारांची एक मैफिल.        तंबोर्‍याशी सलगी

नातवाला गाणं शिकवताना. बाजूला मुलगी कलपिनी आणि समोर पत्नी वसुंधरा

गानमग्न कुमारांच्या काही लोभस भावमुद्रा.


कुमारांच्या गाण्याची एक झलक इथे ऐका


अमरियनके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: