माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ जानेवारी, २०१२

कोई सागर दिलको बहलाता नही...

शकील बदायुनी ह्यांची ही रचना, नौशादसाहेबांचे संगीत, रफीसाहेबांच्या आवाजातली ही एक अतिशय सुंदर आणि दर्दभरी गझल...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हेही एक...जालावर ह्याचा रूळ सापडला आणि मग मलाही मोह आवरला नाही आपलं नरडं साफ करण्याचा....ऐका आणि तुम्हीच ठरवा...जमलाय की फसलाय हा प्रयत्न.


पुन्हा एकदा केलाय प्रयत्न...ऐकून सांगा...जमलाय की फसलाय?

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

उच्चार फ़ारच अस्पष्ट, आणि तालाला चुकलंय...वरच्या सूरांचा कच्चा रियाज कळतोय....

--सुराली

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद सुराली...पुन्हा एकदा नक्की प्रयत्न करून पाहीन...