तू म्हणतोस तसेही असेल योगेश....पण मुंबई जैसे शहरमें ऐसे छोटे-मोटे हादसे होतेही रहते है...ह्या आबांच्या चालीवर म्हणायचे तर...रोज मरे ,त्याला कोण रडे! लक्षात ठेवेल किंवा नाही देखिल. :) प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
मी शाळेत असताना विक्रोळीला भिमटोला नावाचं एक मंडळ होतं... ऎक नं मारामारी करण्यामध्ये.. भिमटोलाची मुले आली म्हटलं तरी सगळ्यांची फाटायची... मला वाटलं तुम्हाला त्याचा प्रत्यय आलाय कि काय.. ;-)
७ टिप्पण्या:
काका, तुमचा भीमटोला जोरात होता म्हणायचा.....
भारी.
व्हय जी.
धन्यवाद सचिन.
काका...भीमटोला एकदम जबर्या आहे.
तो दुधवाला भैया तुम्हाला कधी विसरू शकणार नाही.
तू म्हणतोस तसेही असेल योगेश....पण मुंबई जैसे शहरमें ऐसे छोटे-मोटे हादसे होतेही रहते है...ह्या आबांच्या चालीवर म्हणायचे तर...रोज मरे ,त्याला कोण रडे! लक्षात ठेवेल किंवा नाही देखिल. :)
प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
देवकाका, जबरीच. स्काईपवर ऐकले होतेच. पुन्हा ऐकताना मजा आली. :)
धन्यवाद भाग्यश्री.
मी शाळेत असताना विक्रोळीला भिमटोला नावाचं एक मंडळ होतं... ऎक नं मारामारी करण्यामध्ये..
भिमटोलाची मुले आली म्हटलं तरी सगळ्यांची फाटायची...
मला वाटलं तुम्हाला त्याचा प्रत्यय आलाय कि काय.. ;-)
टिप्पणी पोस्ट करा