माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२५ जुलै, २०१०

सामनावीर

सामनावीर ह्या माझ्या ह्या आधी लिहिलेल्या किस्स्याचे  अभिवाचन ऐका. ज्यांना वाचण्याऐवजी ऐकायला आवडतं अशांच्या सोयीसाठी मी ह्यापुढे वेळोवेळी आणखी इतर किस्स्यांचे अभिवाचनही सादर करणार आहे.

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

काय मोदबुआ काय हे, अहो माणसासारखा माणूस अहो त्याला चक्क चतुस्पादाची उपमा देता? अहो तो माणूस आमचा मित्र आहे, नाही म्हणजे आम्ही पण माणसात गणले जातो. काय शंका आहे का?

प्रमोद देव म्हणाले...

:D
अहो रानडेसाहेब, ती म्हण आहे हो.:)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.