माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२५ जुलै, २०१०

पावसाचे गाणे

ही कविता मी चक्क पाडलेय...आपल्याला का नाही जमत बरं कविता? असा विचार करत करत शब्द एका पाठोपाठ मांडत गेलो,पुसत गेलो,पुन्हा मांडत गेलो आणि त्यानंतर जे काही तयार झालं ते आपल्या पुढे ठेवलंय. आता तुम्हीच ठरवा की ह्याला कविता म्हणायच की नाही ते.

५ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

कविता मस्तच...!फक्त...
>>पाणी टंचाईचा आता संपेल तरास
एवढी ओळ. एका चांगल्या निसर्ग कवितेत मला काही पटली नाही.

प्रमोद देव म्हणाले...

बिरुटेसाहेब, अहो तीच तर मर्यादा आहे आमची...नैसर्गिक स्फुरलेलं काव्य आणि *पाडलेली* कविता..ह्यातला फरक स्पष्ट करणरा हा ढळढळीत पुरावा आहे.
अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद

Meenal Gadre. म्हणाले...

मी बिरूटे सरांशी १०० % सहमत.
बाकी छान कविता.
चाल संथ आहे. ‘आनंद‘ प्रदर्शनाची नाही.
काका, चाल बदला.

प्रमोद देव म्हणाले...

मीनल तुलाही मन:पूर्वक धन्यवाद.
चाल बदलू म्हणतेस? बरं, पाहतो प्रयत्न करून.

Atharva Gadre म्हणाले...

मस्त!