माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ जून, २०१०

चारोळी

आज सकाळी व्यायामशाळेतून येतांना अचानक...काहीही ध्यानी-मनी नसतांना मला ही चारोळी स्फुरली.

ती वळवाच्या सरीसारखी अचानक येते ।
खुलवते वातावरण स्नेहार्द्र नजरेतून ।
बरसते अखंड बडबडीतून आणि ।
आली तशीच, अचानक निघून जाते ।।

२ टिप्पण्या:

R.G.Jadhav म्हणाले...

फ़ार छान आवड्ली

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद जाधवसाहेब.