tag:blogger.com,1999:blog-35485528.post6597584340071833583..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: पुन्हा एकदा शिवथरघळ !प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-76278111664537792082017-04-03T21:20:26.140+05:302017-04-03T21:20:26.140+05:30सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत
समर्...सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत
समर्थाचे २८ वर्षे वास्तव्य असलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील जागा हि सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज - आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व ऐतिहासिक पुरावे ह्या लिंक वर देत आहे

http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=MAHESHhttps://www.blogger.com/profile/06044465591057879529noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-8034349063659410892010-09-01T14:02:49.082+05:302010-09-01T14:02:49.082+05:30खरं आहे तुझं सोनाली. तिथे एकदोघेजण मृत्त्यूदेखिल प...खरं आहे तुझं सोनाली. तिथे एकदोघेजण मृत्त्यूदेखिल पावलेत असं कळलं.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-20199040221220450272010-09-01T12:40:28.019+05:302010-09-01T12:40:28.019+05:30देवकाका,
मी घळीवर दरवर्षी जायचे, तिथल्या संस्कार श...देवकाका,
मी घळीवर दरवर्षी जायचे, तिथल्या संस्कार शिबीरांमध्ये आधी शिबीरर्थी म्हणून नंतर कार्यकर्ती म्हणून. अतिशय सुंदर आणि पवित्र स्थान आहे.
धबधब्याखाली जावु देत नाहीत कारण त्या पाण्याला प्रचंड वेग असतो आणि पाण्यामुळे कातळ निसरडा झालेला असतो, खूप दुर्घटना घडलेल्या आहेत.सोनाली केळकरhttp://aryanchiduniya.blogspot.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-25450524051778314342010-08-31T17:17:27.993+05:302010-08-31T17:17:27.993+05:30योगेश,अनाकलनीय आणि भारत धन्यवाद.
भारत, तू नेमका कध...योगेश,अनाकलनीय आणि भारत धन्यवाद.
भारत, तू नेमका कधी आला होतास आणि कसा?प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-11345044248872746012010-08-31T15:15:47.496+05:302010-08-31T15:15:47.496+05:30काका योगायोगाने शिवथरघळीत जाऊन आलो रविवारी...काका योगायोगाने शिवथरघळीत जाऊन आलो रविवारी...मुक्त कलंदरhttps://www.blogger.com/profile/06408646689029950331noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-30443338513621446732010-08-31T13:56:41.732+05:302010-08-31T13:56:41.732+05:30सविस्तर वर्णनाने सुंदर जमुन आलय सगळ. फोटो छान आलेत...सविस्तर वर्णनाने सुंदर जमुन आलय सगळ. फोटो छान आलेत.अनाकलनीयhttps://www.blogger.com/profile/04844080822337387704noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-49036954210311906802010-08-31T13:41:20.620+05:302010-08-31T13:41:20.620+05:30काका...सर्व फ़ोटु मस्त आहेत...प्रवास वर्णन छान झाल ...काका...सर्व फ़ोटु मस्त आहेत...प्रवास वर्णन छान झाल आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-58469806387100039242010-08-31T11:50:06.936+05:302010-08-31T11:50:06.936+05:30तन्वी जरूर जा आणि पावसाळ्यातच जा...कारण तेव्हाच जा...तन्वी जरूर जा आणि पावसाळ्यातच जा...कारण तेव्हाच जास्त आनंद मिळेल.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-27185072811410071722010-08-31T09:50:47.697+05:302010-08-31T09:50:47.697+05:30शिवथरघळीला जायचे हे गेले अनेक वर्ष मनात आहे, जाणे ...शिवथरघळीला जायचे हे गेले अनेक वर्ष मनात आहे, जाणे तर झाले नाहीये अजुन पण तुमच्याकडून वर्णन आणि फोटो पाहून आता तरी जाऊन यावे असे वाटतेय :)tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.com