tag:blogger.com,1999:blog-35485528.post3567307462977052561..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: वसंतोत्सवाला शिशिराची गर्दी.प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-70250552686740152282013-05-15T12:10:12.082+05:302013-05-15T12:10:12.082+05:30मनाब, ते गाणे वसंत आजगांवकर ह्यांनी गायलेले आहे..ख...मनाब, ते गाणे वसंत आजगांवकर ह्यांनी गायलेले आहे..खालील दुव्यावर ते आपल्याला वाचता आणि ऐकता येईल.<br />http://www.aathavanitli-gani.com/Song/Hirave_Piwale_Ture_Unhacheप्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-906958282176852372013-05-15T09:18:05.038+05:302013-05-15T09:18:05.038+05:30हा कार्यक्रम खूपच श्रवणीय झाला . मला या वेळी एक गी...हा कार्यक्रम खूपच श्रवणीय झाला . मला या वेळी एक गीत आठवतेय . " हिरवे पिवळे तुरे उन्हाचे … " - रतिलाल भावसार यांनी तर ते गायिलेले नव्हते ? कृपया माझ्या माहितीत भर टाकावी . हे गाणे मला कुठे मिळू शकेल ?<br />मंगेश नाबर mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-15879343682436285062013-04-09T16:21:37.096+05:302013-04-09T16:21:37.096+05:30नांव "वसंतोत्सव" असल्याने आलेले बहुतेक &...नांव "वसंतोत्सव" असल्याने आलेले बहुतेक "उसंतबीर" असावेत, "शिसंतउत्सव" असता तर शरदाचे चांदणे कदाचित लाभले असते असे म्हंटल्यास वावगे ठरू नये...<br /><br />कार्यक्रम "वसंतऋतूत" ठेऊन त्याचे नांव "शरदोत्सव" ठेवले तरी काहितरी वेगळे आहे हे सर्वांना कळण्यास हातभार लागू शकतो...उसतोत्सव...noreply@blogger.com