tag:blogger.com,1999:blog-35485528.post125611399978253998..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: माती असशी,मातीत मिळशी!प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-14333388505878369532007-06-05T09:02:00.000+05:302007-06-05T09:02:00.000+05:30प्रमोद,लेख सुरेख झालाय.जुन्या गाण्यातल्या शब्दातून...प्रमोद,लेख सुरेख झालाय.
जुन्या गाण्यातल्या शब्दातून खरंच इतकं सहज तत्वज्ञान सांगितल्या जायचं ना.....! नाहीतर आताची गाणी !
विवेकनी सुद्धा बरीच यादी दिलीये.......ह्यात अजून भर घालत रहा...!!जयश्रीhttps://www.blogger.com/profile/06975729867092694493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-25949746328966402022007-06-04T17:25:00.000+05:302007-06-04T17:25:00.000+05:30देवसाहेबफारच चांगला विषय निवडला आहेत आपण या लेखासा...देवसाहेब

फारच चांगला विषय निवडला आहेत आपण या लेखासाठी. तत्वज्ञान सहजासहजी पोचवण्याचं काम गाणं किती सुंदररीत्या करु शकतं ना?

पण कधीकधी गाण्याच्या सुंदर चाली मुळे शब्दांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका नजरेआड करता येणार नाही. गाण्याचे शब्द ऎकण्याची सवय मलाही पूर्वी नव्हती. पण आता शब्द आधी आणि चाल मग अशी सवय लावून घेतली आहे.

"माती सांगे कुंभाराला" हे गीत कवी मधुकर जोशी ("रिमझिमvivekhttps://www.blogger.com/profile/16214398311022221888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-58706782365452776672007-05-31T18:11:00.000+05:302007-05-31T18:11:00.000+05:30एका फार छान विषयावर तुम्ही मन:पूर्वक लिहीलं आहे. आ...एका फार छान विषयावर तुम्ही मन:पूर्वक लिहीलं आहे. आवडलं! गाणी आम्ही सगळेच ऐकतो, पण त्या गाण्यांमध्ये जीवन शोधण्याचा तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.

शेवटी तुम्ही लिहिता...,"त्यासंबंधी पुन्हा केव्हातरी!"

ते काही नाही! "त्यासंबंधी पुन्हा लवकरंच" असा हट्ट मी धरतो. तो तुम्ही लवकरंच पूर्ण कराल अशी खात्री आहे:-)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-61890973560050612262007-05-31T15:18:00.000+05:302007-05-31T15:18:00.000+05:30Nice post!I like this thing about these old songs....Nice post!

I like this thing about these old songs. Thodyasha shabdat barich mothi philosophy sangoon jatat.TheKinghttps://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com