tag:blogger.com,1999:blog-35485528.post1093369431012315321..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: ध्वनीमुद्रण!प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-80966414096724175282011-06-22T21:38:35.012+05:302011-06-22T21:38:35.012+05:30चंशिकुम आणि मप३ स्वरूपात?
हर्षा, अगं त्यातला बहुते...चंशिकुम आणि मप३ स्वरूपात?
हर्षा, अगं त्यातला बहुतेक भाग हा छायाचित्रातून व्यक्त होतोय त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आलेले थोडेफार निवेदन हे तेवढे श्रवणीय ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे
मप३ साठी माझ्याकडे अजून बरंच साहित्य आहे...त्यातलं काही मी आधीच ते ध्वनीमुद्रित करून ठेवलंय...बाकीचे हळूहळू करणारच आहे.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-30985372251951943082011-06-22T20:51:51.994+05:302011-06-22T20:51:51.994+05:30चला येउद्यात आता चान्शिकुम mp3 स्वरुपात!!चला येउद्यात आता चान्शिकुम mp3 स्वरुपात!!Harshahttps://www.blogger.com/profile/12624847499595834592noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-741846707752491192011-06-22T20:22:31.280+05:302011-06-22T20:22:31.280+05:30विनायकराव, आता हीच दीक्षा तुम्ही तुमच्या इतर मित्र...विनायकराव, आता हीच दीक्षा तुम्ही तुमच्या इतर मित्रांनाही द्या आणि घ्या सामील करून आपल्या मित्रमंडळात...म्हणजे जालवाणीचा अंक एकदम जोरदार निघेल.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-88737618009568086162011-06-22T19:12:58.453+05:302011-06-22T19:12:58.453+05:30धन्यवाद देवकाका! तुम्ही प्रत्यक्ष मला ही सगळी माहि...धन्यवाद देवकाका! तुम्ही प्रत्यक्ष मला ही सगळी माहिती दिली होतीत! त्यामुळे माझं मला ध्वनिमुद्रण करणं खूपच सोयीचं पडलं! पुन्हा एकवार आभार! इथे ही माहिती दिलीत हे खूप चांगलं झालं!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-85479349429302675842011-06-22T17:51:31.915+05:302011-06-22T17:51:31.915+05:30श्री. डो.क.उठवलंस्की...तुमची गाठ आहे ह्या का.न.फोड...श्री. डो.क.उठवलंस्की...तुमची गाठ आहे ह्या का.न.फोडलेस्कीशी...तेव्हा सांभाळून बरं! :D
येऊ द्यात तुमची ध्वमु. :)प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-24419820016834794002011-06-22T17:25:20.078+05:302011-06-22T17:25:20.078+05:30धन्यवाद. आता तुमच्यावर रेकॉर्डिंगचा माराच करतो बघा...धन्यवाद. आता तुमच्यावर रेकॉर्डिंगचा माराच करतो बघा. मी एक रशियन माणीस आहे. श्री. डो. के. उठवलेस्की. विसरू नका.SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-53602041848270801082011-06-22T14:44:47.250+05:302011-06-22T14:44:47.250+05:30ठीक आहे.....धन्यवाद ! :)ठीक आहे.....धन्यवाद ! :)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-31369074397747773422011-06-22T14:41:56.022+05:302011-06-22T14:41:56.022+05:30१५ ऑगस्टला प्रकाशन.
साहित्य पाठवण्यासंबंधीची सुचना...१५ ऑगस्टला प्रकाशन.
साहित्य पाठवण्यासंबंधीची सुचना योग्य वेळी येईलच म्हणा!प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-31003044873113573092011-06-22T14:35:32.143+05:302011-06-22T14:35:32.143+05:30:) करतो..... साधारण कधी प्रकाशित होतो जालवाणी ?:) करतो..... साधारण कधी प्रकाशित होतो जालवाणी ?Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-73014091602379081572011-06-22T14:20:36.341+05:302011-06-22T14:20:36.341+05:30तर मग आपल्या जालवाणी अंकासाठी आत्तापासूनच तयारी सु...तर मग आपल्या जालवाणी अंकासाठी आत्तापासूनच तयारी सुरु कर रे समीर!प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-49432503554877127442011-06-22T14:14:49.212+05:302011-06-22T14:14:49.212+05:30धन्यवाद देवकाका !
उपयुक्त माहिती....! मी ध्वनीमुद...धन्यवाद देवकाका !
उपयुक्त माहिती....! मी ध्वनीमुद्रणाचे तंत्र फार दिवसांपासून शोधत होतो....!Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.com