tag:blogger.com,1999:blog-35485528.post6801035425713183414..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावाप्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-84360859814656132912010-05-12T15:29:37.180+05:302010-05-12T15:29:37.180+05:30वा छान आहे वृत्त्तांत.वा छान आहे वृत्त्तांत.Prakash Ghatpandehttps://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-42459149700084882982010-05-11T20:07:13.887+05:302010-05-11T20:07:13.887+05:30महेश धन्यवाद.
आनंद मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला...महेश धन्यवाद.
आनंद मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-73100327019477543392010-05-11T19:10:27.540+05:302010-05-11T19:10:27.540+05:30सर्वांना भेटून खुप मजा आली.सर्वांना भेटून खुप मजा आली.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-39327559101807477472010-05-11T01:15:24.149+05:302010-05-11T01:15:24.149+05:30मस्त काका...खरंच मस्त...मस्त काका...खरंच मस्त...Mahesh Savalehttps://www.blogger.com/profile/01378049514841578562noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-54243830056672943242010-05-10T23:40:40.132+05:302010-05-10T23:40:40.132+05:30पेठेसाहेब धन्यवाद.
तुमची अनुपस्थिती नक्कीच जाणवली....पेठेसाहेब धन्यवाद.
तुमची अनुपस्थिती नक्कीच जाणवली.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-60141554095619853832010-05-10T23:07:15.037+05:302010-05-10T23:07:15.037+05:30Hallo 007,
देवबाप्पा नमस्कार. तुमचा एकदम नेटका वृत...Hallo 007,
देवबाप्पा नमस्कार. तुमचा एकदम नेटका वृतांत वाचून क्षणभर मी ही तिथेच घुटमळतोय असेच वाटत होते. तसेही शरीराने इथे पण मनाने तिथे अशीच माझी अवस्था झालेली होती. मेळावा इतका सुंदर झालेला वाचून व काही प्रमाणात पाहून मनापासून आनंद झाला. असेच मेळावे वारंवार होवोत व ही चळवळ पुढे पुढेच जावॊ हीच इच्छा !सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-87318653957221000322010-05-10T20:39:21.502+05:302010-05-10T20:39:21.502+05:30विजयसिंह, अमोल आणि विवेक आपल्या प्रतिक्रियांबद्दल ...विजयसिंह, अमोल आणि विवेक आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

विजयसिंह, आपल्याला भेटण्याची मलाही उत्सुकता आहेच..बघू कधी योग येतोय भेटीचा.
अमोल, मलाही तुला भेटून आनंद झाला.
विवेक, काय सांगता? ००७ हा क्रमांक माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसा? अहो पण आजूबाजूला तर कुणी मदनिका नव्हत्या हो माझ्या. ;)प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-3740380038666926682010-05-10T19:57:56.992+05:302010-05-10T19:57:56.992+05:30प्रमोदजी
००७ - एकदम भारी नंबर मिळवलात की, तुमच्या...प्रमोदजी

००७ - एकदम भारी नंबर मिळवलात की, तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेलसा! :)

वर्णन तर अप्रतिमच. आख्खा कार्यक्रम डोळ्यांसमोर उभा राहिला.

येऊ न शकल्याबद्दल हुरहुर वाटतीय आता.

-विवेक.Vivekhttps://www.blogger.com/profile/17142381711094153937noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-78492391503442711722010-05-10T17:18:24.315+05:302010-05-10T17:18:24.315+05:30या मेळाव्यास आल्यामुळे अनेक नवीन ओळखी झाल्या. आपल्...या मेळाव्यास आल्यामुळे अनेक नवीन ओळखी झाल्या. आपल्याशी ही पहिल्यांदाच बोलणे झाले.

धन्यवाद

आपला

अमोल केळकरअमोल केळकर https://www.blogger.com/profile/01382029875745008549noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-42404715551578201172010-05-10T17:04:15.154+05:302010-05-10T17:04:15.154+05:30काका, माझी संधी पुन्हा हुकली. स्टार माझाच्या पुरस...काका, माझी संधी पुन्हा हुकली. स्टार माझाच्या पुरस्कार वितरणाला ऑफिस कामामुळे येता आले नाही, आणि आता आजारी असल्याने मेळाव्याला येता आले नाही. असो. आता आम्हीच काही तरी करून तुम्हा लोकांना एक दिवस मुंबईबाहेर एकत्र करतो. मेळाव्यात काय झाले त्याचा वृतांत दिल्याबद्दल आभार.विजयसिंह होलमhttps://www.blogger.com/profile/09871595267561514475noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-7826981034237541482010-05-10T14:10:12.336+05:302010-05-10T14:10:12.336+05:30येईल. जरूर येईल.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...सीतार...येईल. जरूर येईल.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...सीताराम.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-79005999651447272742010-05-10T14:01:37.577+05:302010-05-10T14:01:37.577+05:30छान! वृत्तांत वाचून मस्त वाटले. पुढच्या वेळी तरी ह...छान! वृत्तांत वाचून मस्त वाटले. पुढच्या वेळी तरी हजर राहण्याचा योग येतो का पाहू!सी. रा. वाळकेhttps://www.blogger.com/profile/16555601652751810504noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-4521192983750739892010-05-10T12:25:25.899+05:302010-05-10T12:25:25.899+05:30देवेंद्र,विद्याधर आणि सोनाली धन्यवाद.
देवेंद्र, अर...देवेंद्र,विद्याधर आणि सोनाली धन्यवाद.
देवेंद्र, अरे मीही तो क्रमांक पाहून चक्रावलो. ;)
विद्याधर, आम्हालाही तुझ्यासारख्या आपल्या रोजच्या गप्पांतल्या मित्रांची गैरहजेरी विशेषत्वाने जाणवली
सोनाली तुम्हा तिघांना एकत्र भेटून खूप बरं वाटलं.
पिल्लूबद्दल काय सांगू...खूपच आवडलं. :)प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-41834318913410984252010-05-10T12:13:39.662+05:302010-05-10T12:13:39.662+05:30ज्यांच्याशी एवढ्या गप्पा मारतो त्यांना प्रत्यक्ष भ...ज्यांच्याशी एवढ्या गप्पा मारतो त्यांना प्रत्यक्ष भेटायला खुपच धमाल आली.
सोनाली केळकरआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-73788337692764287072010-05-10T11:55:16.693+05:302010-05-10T11:55:16.693+05:30जोरदार एकदम काका,
मस्तच झाला असणार कार्यक्रम. सुहा...जोरदार एकदम काका,
मस्तच झाला असणार कार्यक्रम. सुहासचे फोटोही पाहिले....खूप मिस केलं सगळं....THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-49497824573210582692010-05-10T11:47:08.411+05:302010-05-10T11:47:08.411+05:30तुमच्या क्रमांकाकडे लक्षच गेल नाही माझ..मस्त बॉंण्...तुमच्या क्रमांकाकडे लक्षच गेल नाही माझ..मस्त बॉंण्ड जेम्स बॉण्ड...वॄत्तांत छान मांडला आहे...मी सुदधा आपल्या परीने सादर केला आहे वॄत्तांत,जमल्यास भेट द्या...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-90493081588706728022010-05-10T10:43:27.833+05:302010-05-10T10:43:27.833+05:30धन्यवाद बिरुटेसाहेब.
छायाचित्र मी दोनतीनच काढलेत....धन्यवाद बिरुटेसाहेब.
छायाचित्र मी दोनतीनच काढलेत.
आता इतरलोक त्यांच्या वृत्तांतात देतीलच...नाही दिली तर मग मी त्यांच्याकडून घेऊन इथे चढवीन.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-29375261374003363812010-05-10T10:40:05.025+05:302010-05-10T10:40:05.025+05:30देव साहेब, वृत्तांत एकदम मस्तच...!
अजून फोटो पाहि...देव साहेब, वृत्तांत एकदम मस्तच...!

अजून फोटो पाहिजे होते. गप्पा करतांना. वडे खातांना. वगैरे असे. पण वृत्तांत एकदम आपल्या स्वभावासारखा...स्वीट.प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-16482423009028679192010-05-10T10:25:35.452+05:302010-05-10T10:25:35.452+05:30खरंच मजा आली पंकज. पण तू कुठे हरवलास? येणार होतास ...खरंच मजा आली पंकज. पण तू कुठे हरवलास? येणार होतास ना?प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-37011918974982878252010-05-10T10:19:25.823+05:302010-05-10T10:19:25.823+05:30मस्तच... मजा आली असणार.मस्तच... मजा आली असणार.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-26081747557202906952010-05-10T09:58:35.011+05:302010-05-10T09:58:35.011+05:30सुहास,भाग्यश्री,तन्वी धन्यवाद!
भाग्यश्री, तुमच्यास...सुहास,भाग्यश्री,तन्वी धन्यवाद!
भाग्यश्री, तुमच्यासारख्या असंख्य हितचिंतकांमुळेच मेळावा निर्विघ्न पार पडला.
तन्वी,जरूर ये भेटायला.
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-34229751371422922552010-05-10T09:12:34.726+05:302010-05-10T09:12:34.726+05:30खरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता...खरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता भारतात आलो की गाठणार तुम्हाला नक्की…. :)

tanviAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-62918450004022704002010-05-10T08:59:02.651+05:302010-05-10T08:59:02.651+05:30देवकाका, खूप खूप धन्यवाद. आढावा मस्तच. मेळाव्याला ...देवकाका, खूप खूप धन्यवाद. आढावा मस्तच. मेळाव्याला मनाने उपस्थित होतोच.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-32923086003242205652010-05-10T02:41:08.614+05:302010-05-10T02:41:08.614+05:30००७ बॉन्ड देव :)
खूप मस्त लिहलय देवा...००७ बॉन्ड देव :)

खूप मस्त लिहलय देवा...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-75182319700083246822010-05-10T00:08:15.739+05:302010-05-10T00:08:15.739+05:30धन्यवाद सचिन आणि निनाद.
आता तुम्ही दोघांनीही जरूर ...धन्यवाद सचिन आणि निनाद.
आता तुम्ही दोघांनीही जरूर लिहा...तुमच्या नजरेतून पाहू द्या तो सोहळा आम्हाला.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.com