tag:blogger.com,1999:blog-35485528.post566404203554233229..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: मेरे नैना सावन भादों....प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-21193183920024787672012-01-26T22:14:15.379+05:302012-01-26T22:14:15.379+05:30मूळ गाण्याशी माझी अतिशय बारकाईने तुलना केली....माझ...मूळ गाण्याशी माझी अतिशय बारकाईने तुलना केली....माझी आणि त्या गाण्याची पट्टी बरोबर तीच आहे.......त्यामुळे ती कमीजास्त करण्याची गरज नाहीये...लयीला मात्र किंचित मागे-पुढे झालंय हे लक्षात आलं.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-81074039863116314962012-01-26T19:21:29.446+05:302012-01-26T19:21:29.446+05:30सर्वच नाही चुकलं. संगीतापेक्षा तुमचा सूर खूपच वेगळ...सर्वच नाही चुकलं. संगीतापेक्षा तुमचा सूर खूपच वेगळा वाटतो. दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत असे वाटते. ट्रॅक पेक्षा वेगळं गाणं हे तुमचंच नव्हे तर अनेकांचे वाटू शकते परंतु तुम्ही या गाण्याच्या जवळपासही जाऊ शकला नाही,असे मला सारखं वाट्त आहे. तो आनंद आपला आवाज देऊ शकला नाही. (प्रतिक्रिया लिहितांना मला खूपच वाईट वाटतंय)पण आपण प्रयत्न करता, आपला छंद जोपासता म्हणून ते ठीक आहे. छान आहे, यात काही वाद प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-69920822263592054602012-01-26T19:18:41.629+05:302012-01-26T19:18:41.629+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-70372877926047827542012-01-26T19:05:25.416+05:302012-01-26T19:05:25.416+05:30बिरुटेसाहेब,नेमकं कुठे चुकलंय..की सगळंच चुकलंय?
सा...बिरुटेसाहेब,नेमकं कुठे चुकलंय..की सगळंच चुकलंय?<br />सांगितलंत तर दुरुस्त करायचा प्रयत्न तरी करता येईल.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-56493582216100639782012-01-26T18:59:41.987+05:302012-01-26T18:59:41.987+05:30देव साहेब, जमलं नै राव. :(
सॊरी हं सर.........!देव साहेब, जमलं नै राव. :( <br />सॊरी हं सर.........!प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.com