tag:blogger.com,1999:blog-35485528.post4609410358721252489..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: ’जालवाणी’ ह्या ध्वनीमुद्रित अंकाचे प्रकाशन!प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-82289978092737800542010-08-15T16:54:51.399+05:302010-08-15T16:54:51.399+05:30देका आज सकाळी कामावर जायच असल्याने काल रात्री फ़क्त...देका आज सकाळी कामावर जायच असल्याने काल रात्री फ़क्त पहिल अभिवाचन वाचल (सैनिकहो) एकदम भारी झाल आहे ते...आता हळुहळु वाचुन कमेंटतोच तिथे ...तसाही एकदाच ऐकुन संपवायचा नाहिये मला तो अंक...तुमच अभिनंदन.. तुम्ही सशक्त पुढाकार घेउन असे वेगवेगळे प्रयोग करता ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-23315888347432481662010-08-15T14:26:59.786+05:302010-08-15T14:26:59.786+05:30महेंद्रजी,अपर्णा,तन्वी आणि अनुजा...आपणा सगळ्यांना ...महेंद्रजी,अपर्णा,तन्वी आणि अनुजा...आपणा सगळ्यांना धन्यवाद.
महेंद्रजी....प्रत्येक विजेटवर उजवीकडे जिथे divshare असं लिहिलंय...त्यावर टिचकी मारा म्हणजे जो दुवा उघडेल तिथून ते संबंधित अभिवाचन तुम्ही तुमच्या संगणकावर उतरवून घेऊ शकता.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-4910089913748622432010-08-15T10:25:48.538+05:302010-08-15T10:25:48.538+05:30स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!! अंक खूप छान झाला...स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!! अंक खूप छान झाला आहे. अभिनंदन!!!!Anujahttps://www.blogger.com/profile/04615156251628644850noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-4930906915617556852010-08-15T09:32:17.690+05:302010-08-15T09:32:17.690+05:30स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा.....
अंक आत्ताच ...स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा.....
अंक आत्ताच पाहिला... सुंदर झाला आहे!!!

देवकाका आभार आणि कौतूक आहेच...tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-79447029888691098422010-08-15T07:32:31.065+05:302010-08-15T07:32:31.065+05:30देका संपादक, लेखक, अभिवाचक मंडळी अभिनंदन आणि धन्यव...देका संपादक, लेखक, अभिवाचक मंडळी अभिनंदन आणि धन्यवाद दोनही!शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-15742621684601282010-08-15T05:39:30.995+05:302010-08-15T05:39:30.995+05:30प्रमोदजी
मनःपुर्वक अभिनंदन!
कथा डाउनलोड करता येत न...प्रमोदजी
मनःपुर्वक अभिनंदन!
कथा डाउनलोड करता येत नाहीत. काहीतरी करायला हवे.महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.com