tag:blogger.com,1999:blog-35485528.post3030619212573591537..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: काळी बाहुली!प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-65293149119177398012011-02-28T22:21:11.651+05:302011-02-28T22:21:11.651+05:30छातीत धडधडण्याचे कारण इतरांमधली असहकाराची भावना हे...छातीत धडधडण्याचे कारण इतरांमधली असहकाराची भावना हे असू शकेल.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-89752381368668748742011-02-28T19:46:52.795+05:302011-02-28T19:46:52.795+05:30धन्यवाद अपर्णा आणि कांचन.धन्यवाद अपर्णा आणि कांचन.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-71355180908932630472011-02-28T17:26:34.076+05:302011-02-28T17:26:34.076+05:30असल्या थोतांडांवर विश्वास ठेवून आपली प्रगती करू पह...असल्या थोतांडांवर विश्वास ठेवून आपली प्रगती करू पहाणारे महाभागच म्हटले पाहिजेत. अशाच आशयाची एक पोस्ट मी <a href="http://www.mogaraafulalaa.com/2010/09/black-magic.html" rel="nofollow">http://www.mogaraafulalaa.com/2010/09/black-magic.html</a>इथे लिहीली आहे.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-60974603423667531112011-02-28T12:20:13.190+05:302011-02-28T12:20:13.190+05:30हे हे हे, देका तुम्ही म्हणजे खूपच शूरवीरपणा दाखवला...हे हे हे, देका तुम्ही म्हणजे खूपच शूरवीरपणा दाखवलात. काळी बाहुले आणि पिना टोचलेलं लिंबू.......हा हा हा.......कित्येक लोकांची मनं नुसत्या अतर्क्य विचारांनीच कमकुवत होतात......या असल्या गोष्टींमुळे काहीही होत नसलं तरी. :-) माझा जरी परमेश्वरावर विश्वास असला तरी हे असल्या थोतांडांवर नक्कीच नाही.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-60751871995856872682011-02-27T22:49:22.286+05:302011-02-27T22:49:22.286+05:30शाबास रे भारता!शाबास रे भारता!प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-4777011864445431132011-02-27T22:46:51.962+05:302011-02-27T22:46:51.962+05:30काका माझ्या आजीने खास शनीशिंगणापूरहून घरी दारावर ल...काका माझ्या आजीने खास शनीशिंगणापूरहून घरी दारावर लावण्यासाठी काळी बाहुली आणली होती आणि तिला हे पक्के माहित होते कि मी हे मानत नाही. पण तरीही तिने बाहुली लावण्याचा प्रयत्न केला आणि कि ती रागाने काढून तिच्या डोळ्यादेखत जाळली. कारण मुळात मला हे थोतांड कधी मान्य नव्हत आणि आणि मी पदोपदी असल्या गोष्टींचा विरोध केला आहे..मुक्त कलंदरhttps://www.blogger.com/profile/06408646689029950331noreply@blogger.com