tag:blogger.com,1999:blog-35485528.post2085382352151183424..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा!प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-43162224550744331042008-03-23T15:26:00.000+05:302008-03-23T15:26:00.000+05:30तुम्ही आपला हट्ट बाजुला सारुन रंग खेळलात आणि सगळ्य...तुम्ही आपला हट्ट बाजुला सारुन रंग खेळलात आणि सगळ्यांच्या आनंदात सहभागी झालात हे वाचुन फार बरे वाटले. आणि बरोबर ४० वर्षानी हा योग यावा हेही खासच.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-64146121333872924472008-03-23T12:50:00.000+05:302008-03-23T12:50:00.000+05:30तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर (माझ्या बालबुध्दीप्रम...तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर (माझ्या बालबुध्दीप्रमाणे)<BR/><BR/>वय वाढलं की काही जुने हट्ट वाढतात, काही नवीन हट्ट चालू होतात आणि काही हट्ट कमी होतात (किंवा सोडून द्यावे लागतात) :-) बालहट्टांप्रमाणेच या हट्टांच्या मागेही काही लॉजिक नसतं (स्वत:ची परिक्षा बघण्याव्यतिरिक्त). त्यातून आनंदापेक्षा त्रासच जास्त होतो. आपल्याला आणि इतरांनाही. या हट्टांचं एक वैशिष्ट्य असं की कित्येकदा आपल्याला देखील "कशाला vivekhttps://www.blogger.com/profile/16214398311022221888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-8810753029227409902008-03-23T12:43:00.000+05:302008-03-23T12:43:00.000+05:30प्रमोदजीतुमच्यातला हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. तत्...प्रमोदजी<BR/><BR/>तुमच्यातला हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. तत्वांना चिकटून राहून त्याप्रमाणे वागताना फक्त आपला "इगो" सुखावला जातो बरेचदा. पण त्याचबरोबर आपण काही आनंदाच्या क्षणांना देखील मुकत असतो किंवा इतरांना मुकवत असतो. काही वेळेला आपण तत्व बाजूला ठेवली तर त्यातून इतरांना आनंद मिळू शकतो याची जाणीव तुम्हाला होळीच्या निमित्ताने झाली हे छान. आता मात्र हे पुढे कधीही विसरु नका. मी स्वत: काही तत्वं vivekhttps://www.blogger.com/profile/16214398311022221888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-47443625691514340362008-03-22T19:47:00.000+05:302008-03-22T19:47:00.000+05:30वॉव वॉव....मस्तच एकदम...नजरेसमोर चित्र उभं केलत की...वॉव वॉव....मस्तच एकदम...नजरेसमोर चित्र उभं केलत की एकदम...रंग खेळल्याचे...खूप आवडले..सोसायटीज मधे खूपदा असे दर्शनास येते जे चूक आहे हे निदर्शनास आणून द्यायला प्रमोद देवांसारखे लोक असतील तर समाजात लोक जवळ निश्चित येतील... :)दीपिका जोशी 'संध्या'https://www.blogger.com/profile/12808052661092589035noreply@blogger.com