माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.

5 जानेवारी 2012

चाहुंगा मैं तुझे!

माझ्या लहानपणी दोस्ती नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता..त्यातलं गाजलेलं एक गीत...चाहुंगा मैं तुझे...मूळचं मोहम्मद रफीच्या आवाजातलं आहे....आज त्या गाण्याचा रूळ सापडला..मग मीही आपलं नरडं साफ करून घेतलं...ऐकून सांगा किती जमलंय/फसलंय ते.

0 प्रतिक्रिया: